บทนำ दत्त महात्म्य Datta Mahatmya
प.पु. श्रीसद्गुरूश्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीमहाराजांनीसर्वापुराणातीलसारकाढूनश्रीदत्तपुराणयाग्रंथाचीसंस्कृतभाषेमध्येरचनाकेलीअसूनत्याचीज्ञान, कर्मवउपासनाहिकांडेआहेत कालमानानुसारसमाजातीलसंस्कृतचेकमीज्ञानहोऊलागल्यानेशके 1823 मध्ये (सन 1 9 01) त्यांनीश्रीदत्तपुराणातीलउपासनाकांडावर 'श्रीदत्तमहात्म्य' हाप्राकृतओवीबद्धग्रंथलिहिला यग. र..... न..... श्रीमहाराजांनीयांतऔपनिषदज्ञानसांगितलेअसूनग्रंथातमुख्यत्वेनवविधाभक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयुवयदुयाचारभक्तांचीचरित्रेवतत्वज्ञानयांचासमावेशआहे शेवटच्याअध्यायातश्रीमहाराजांनीश्रीदत्तात्रेयांचीप्रार्थनाकेलीआहेकियाग्रंथातप्रभूंनीसततसान्निध्यठेवावे.याग्रंथाचीपारायणेभाविकश्रीगुरुचरित्रयाग्रंथाप्रमाणेनित्यकरतअसतात
เพิ่มเติม