Mali Online VadhuVar Parichay

शनिवार दि. ६ व रविवार ७ जानेवारी २०२४ या कालावधीत माळी वधू-वर परिचय
Rishtey Dhaage
ดาวน์โหลด Mali Online VadhuVar Parichay APK
เวอร์ชัน 4.79.2401021456
อัปเดตเมื่อ 2024-01-02
ประเภท สังคม
ชื่อแพ็คเกจ com.rishteydhaage.maliparichay
ดาวน์โหลด 5+
บทนำ Mali Online VadhuVar Parichay
परिचय मेळाव्याच्या परंपरेला एक नवीन स्वरूप देऊन माळी समाजातील सर्व विवायोग्य तरुण-तरुणींसाठी,शनिवार วัน. ६ व रविवार ७ जानेवारी २०२४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय माळी वधू-वर परिचय ऑनाइ मालाइम ेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्यासाठी घरी बसूआपला जोडीदार निदार निदार डण्याची सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे स्वरूप अगदी सोपे असून पुढील चार भागात विभागलेले आहे.


पहिल्या भागात आपल्याला दिलेल्या लिंक किंवा ॲप वर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. उमेदवारांचा मोबाईल नंबर व्हाट्सअप नंबर फॉर्म मध्ये भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर नोंदणी शुल्क 500 रुपये भरून आपली नोंदणी पूर्ण करावी लागेल.


दुसऱ्या भागात आपल्याला एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करण्यात येईल आणि येत्या काही दिवसांमध्ये आयोजि प्रशिक्षण व इतर आवश्यक गोष्टींची माहिती दिली जाईल. प्रत्येक उमेदवाराला प्रशिक्षणाला उपस्थित राहावे लागेल.

परिचय मेळावा च्या तिसऱ्या भागात सर्व उमेदवारांना एक अँड्रॉइड ॲप दिले जाईल ज्यामध्ये आपण ॲडव. ्हान्स सर्च ऑप्शन चा वापर करून जोडीदाराची उंची, शिक्षण, शहर अशा अनेक पर्यायाद्वारे आपला योग्य उ मेदवार निवडून शकता. त्यानंतर निवडलेल्या उमेदवाराला जसे आपण फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्याच प्रकारे रिक्वेस्ट पाठवावी ला แกล. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला ही अनेक उमेदवाराकडून रिक्वेस्ट येत राहतील.

परिचय मेळाव्यामध्ये चौथ्या व महत्त्वाच्या भागात तुम्ही ज्या उमेदवाराला रик्वेस्ट पाठवली आहे आण ज ्यांच्या कडून तुम्हाला रिक्वेस्ट आली आहे त्याचे रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू किंवा ना करू शकता. RIк्वेस्ट स्वीकारल्यानंतर तुम्हाला त्या उमेदवारा सोबत झूम मीटिंग करण्याची संधी मिळेल. ही झूम मीटिंग पूर्णपणे खाजगी असेल त्यात दोन्ही उमेदवार व त्यांचे नातेवाईक सहभागी होऊ शकतील.13 फेब्र ुवारीला आपणही वन-टू-वन झूम मीटिंग करू शकता . आपण जास्तीत जास्त 30 उमेदवारांची झूम मीटिंग करू शकता.


मग वाट कसली पाहताय आत्ताच दिलेल्या लिंक वर किंवाअँप वर जाऊन आपली किंवा आपल्या जवळच्या उमदवाराची नोंद णी करा.

लिंकवर टॅप करा आणि आजच नाव नोंदवा!
https://parichaymelava.in

สังคลปนา
เรวิ เรด, पुणे-9822435090

ซองปาร์ก
เปอร์รียา - 9689900659
โทร: 020 29993599(11 ถึง 5)

चला तर मग घरी बसून इंटरनेटद्वारे आपल्या मनपसंत जोडीदार निवडा आणि सुरुवात करा एका मंगलमय प्रवासाची !!

สวัสดี!

เพิ่มเติม
ดาวน์โหลด APK สำหรับ Android
ขณะนี้การดาวน์โหลด Mali Online VadhuVar Parichay APK ไม่พร้อมใช้งาน โปรดไปดาวน์โหลดที่ Goggle Play
Google Play
รับได้จาก Play Store
1. คลิก "รับจาก Play Store"
2. ดาวน์โหลด Mali Online VadhuVar Parichay จาก Play Store
3. เปิดและเพลิดเพลินกับ Mali Online VadhuVar Parichay
FAQ Mali Online VadhuVar Parichay APK

Mali Online VadhuVar Parichay ปลอดภัยสำหรับอุปกรณ์ของฉันไหม?

เพิ่มเติม

ไฟล์ XAPK คืออะไร ฉันควรทำอย่างไรหาก Mali Online VadhuVar Parichay ที่ฉันดาวน์โหลดเป็นไฟล์ XAPK

เพิ่มเติม

ฉันสามารถเล่น Mali Online VadhuVar Parichay บนคอมได้ไหม?

เพิ่มเติม

แนะนำ

แอปที่คล้าย Mali Online VadhuVar Parichay
แอปเพิ่มเติมจาก Rishtey Dhaage